"वासुदेव उवाच"
"जोपर्यत मनुष्याचा अहंभाव या ना त्या कारणामुळे पुष्ट होत राहतो, तोपर्यत तो स्वत:ला एखाद्या विराट सत्तेचा आश्रित आहे असं समजणं अशक्य असतं."