"वासुदेव उवाच"
"यज्ञ करणे म्हणजे स्वत:चा देह ईश्‍वराच्या नि:स्वार्थ भक्तिकरिता, समाजाच्या कल्याणाकरिता, राष्ट्राच्या उन्नतीकरिता आणि आखिल मानवतेच्या हिताकरिता चंदनासारखं झिजवणे."
१. यज्ञ कार्यक्रम ( गायत्री गार्डन, हॉटेल वेंकीज जवळ, कात्रप रोड, बदलापूर पूर्व)
· दिनांक १२ ऑगस्ट 2018 – श्री दत्त याग
· दिनांक ९ सप्टेंबर ---गीताई ज्ञान यज्ञ
· दिनांक ७ ऑक्टोबर ---पितृ यज्ञ
· दिनांक १४ ऑक्टोबर --- शतचंडी स्वाहाकार
· दिनांक ११ नोव्हेंबर --- श्रीविष्णु यज्ञ
· दिनांक ९ डिसेंबर--- श्री दत्त यज्ञ

२. प्रचार व प्रसार कार्यक्रम
· अघोरकष्टोद्धरण प्रतीक हवन --दिनांक २० ऑगस्ट 2018 --- श्रीक्षेत्र रत्नापिंपरी, अमळनेर
· अघोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण आणि ग्रंथ परिचय – दिनांक २५ ऑगस्ट – सायं 5 ते ८ – गुरुकृपा मंगल कार्यालय, पर्याची अळी, रत्नागिरी
· अघोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण आणि ग्रंथ परिचय – दिनांक २६ ऑगस्ट – सायं ४.१५ ते ६.४५ , श्रीस्वामी समर्थ मंदिर संस्थान, मार्कंडी, चिपळूण शहर