"वासुदेव उवाच"
"यज्ञ करणे म्हणजे स्वत:चा देह ईश्‍वराच्या नि:स्वार्थ भक्तिकरिता, समाजाच्या कल्याणाकरिता, राष्ट्राच्या उन्नतीकरिता आणि आखिल मानवतेच्या हिताकरिता चंदनासारखं झिजवणे."
(अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र
रामरक्षा स्तोत्र
परमपूज्य सद्गुरु, श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांची ग्रंथगंगा