"वासुदेव उवाच"
"विश्‍वकल्याणाच्या हेतूने प्रेरित होऊन प्रज्वलित केलेली एखादी छोटी पणतीसुद्धा झगमगाटाच्या ईर्षेने प्रज्ज्वलित केलेल्या दीपमाळेपेक्षा अधिक परिणामकारक ठरते."