"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
जिथे पूर्ण आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही आणि एकदा प्राप्त झालं असता जे कधीही नष्ट होत नाही, त्या ब्रह्मतत्त्वाला स्वामी महाराजांनी ‘सद्गुरुतत्त्व’ म्हटलं आहे. त्याच्या प्राप्तीमध्येच शाश्वत सुख आहे. परंतु त्या शाश्वत सुखाच्या प्राप्ती ऐवजी सत्ता, संपत्ती व कीर्ती यांसारख्या भौतिक अशाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठीच मनुष्य आयुष्यभर झगडतो. सुखाचा शोध या लेखांमधून सद्गुरुंच्या कृपाशिर्वादामुळे शाश्वत तत्त्वापर्यंत आणि त्यायोगे शाश्वत सुखापर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन मिळेल.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B