"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
सद्गुरुंना प्रत्येक साधकाच्या अवस्थेचं अचूक ज्ञान असतं आणि त्यानुसार आचरण करण्याचा आदेश ते देत असतात. साधकाने सद्गुरुंच्या आज्ञेनुसार जर आचरण ठेवलं तर त्रिदोषांचं निवारण आपोआप घडतं. मात्र सद्गुरु आज्ञेचं यथोचित पालन घडलं नाही तर अनर्थ घडतो. हा प्रपंच सांभाळताना सद्गुरुंचं विस्मरण होणार नाही आणि साधकाला दोषही लागणार नाहीत अशा पद्धतीचे मार्गदर्शन साधना मार्ग प्रदीप या पुस्तिकेतील लेखांमधून मिळेल

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B