"वासुदेव उवाच"
"जो मोक्षावस्थेचा प्रकाश प्राप्त करण्यासाठी साधनेची मशाल हाती घेतो, त्याच्या आयुष्यात भयाची आणि विकारांची रात्र संपून मुक्तिची पहाट निश्‍चितपणे उगवते."