"वासुदेव उवाच"
"आपण ज्या आध्यात्मिक साधनेच्या गाडीत बसलो आहोत, त्या गाडीत आपल्याबरोबर आपल्या कर्मबंधनाचं गाठोडं आपोआप येतं, हे जेव्हा खर्‍या अर्थाने पटतं, तेव्हा मनुष्य चिंता करण्याचं सोडून देतो."