"वासुदेव उवाच"
"शून्यत्व आणि भव्यत्व हया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शून्यत्व साधल्याशिवाय भव्यत्व प्राप्त होत नाही. आणि भव्य झाल्याशिवाय मनुष्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. हाच शून्याचा आध्यात्मिक क्षेत्रातला महिमा."