भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील संधिकाल तो वर्तमानकाळ होय. या काळात भूतकाळातील आठवणी उगाळत न बसता वर्तमानाचे उत्कृष्ट आध्यात्मिक नियोजन जर आपण करू शकलो तर मनाचं चांचल्य काही काळानंतर आपोआप कमी झालेलं आपल्या लक्षात येईल. कर्मगतीच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे भांबावून गेलेल्या प्रत्येक मनुष्याला वर्तमान एक संधिकाल या पुस्तिकेच्या वाचनाने आवश्यक ते मार्गदर्शन नक्की मिळेल असा विश्वास वाटतो. –
– प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी
या पुस्तिकेतील लेखांमध्ये कर्मगती कशी असते, संकटकाळी स्थिर राहण्याचा मार्ग कोणता, भ्रमात्मक विश्व, तसेच देहबुद्धी सोडून देऊन षडविकारांवर मात कशी करावी याचे मार्गदर्शन श्रीसद्गुरुंनी केले आहे.
Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B