"वासुदेव उवाच"
"संसार हा खैराचा वृक्ष आहे, चढायला लागलात की इतके काटे बोचतात की तुम्हाला आईचं दूध आठवतं."
का, कसे आणि कशासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या धर्माने प्रत्यक्ष दिलेली नसली, तरी ती विचारांती समजून घेता येतात . आपल्या परंपरा आणि प्रथांमागचे ज्ञान तसेच त्यामागील समाजोन्नतीचा हेतू समजून प्रत्येकाला आत्मविश्वासपूर्ण धर्माचरण साध्य व्हावे यासाठी विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ही लेखमाला आहे.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

पर्व विशेष, व्यक्ति विशेष आणि विज्ञान व अध्यात्म ह्या तीन प्रकरणांमध्ये लेखांची विभागणी केली आहे. ह्यातले बहुतांश लेख सामना वृत्तपत्रातल्या रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या उत्सव पुरवणीमध्ये पूर्वप्रसिद्ध झाले आहेत.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B