"वासुदेव उवाच"
"ईश्‍वरी प्रतीकातली शक्ती घेण्याची आणि घेऊन पचवण्याची ताकद येण्यासाठी जी मनाची तयारी लागते तिलाच शरणागती म्हणतात."
म्हैसूरचे पूज्य श्री स्वामी विरजानंद सरस्वती लिखित प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचे इंग्रजी भाषेतून लिहिलेले संक्षिप्त जीवनचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे. या ग्रंथाला परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजींची प्रस्तावना लाभली आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B