"वासुदेव उवाच"
"चित्तामध्ये अहंकाराची चित्रं निर्माण करून चितेवर चढण्याची वाट चोखाळण्यापेक्षा खरोखरचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्याचा उत्कृष्ट मार्ग अवलंबायचा आहे."