"वासुदेव उवाच"
"ज्या ब्रह्मानंदाचा भोग सद्गुरूंना किंवा ईश्‍वरी तत्त्वाला मिळत असतो, तोच ब्रह्मानंद सद्गुरूंशी सहमती आणि सहकार्य झालेल्या भक्ताला जेव्हा मिळायला लागतो, तेव्हा त्याला अध्यात्मातला ‘समभोग’ म्हणतात."