"वासुदेव उवाच"
"शिष्याने त्याचं अंतःकरण सद्गुरुतत्त्वाला अर्पण करणं ही सर्वश्रेष्ठ गुरुदक्षिणा असते."