"वासुदेव उवाच"
"अंत:करणाची मशागत करून, अहंकाराचे दगड-गोटे वेचून, द्वेष मत्सराचं तण साफ केलं तर तयार झालेल्या शुद्ध मनाच्या जमिनीत अध्यात्माच पीक जोरदार वाढतं."