| ’नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प |
|
|
प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या शताब्दी पुण्यतिथी प्रित्यर्थ ‘नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प व १०१ भक्तांच्या निवासस्थानी नामस्मरण संकल्प. संकल्पाचा कालावधी: आश्विन शु.दशमी शके१९३१ (विजयादशमी) (२८सप्टेंबर २००९) ते आषाढ़ वद्य प्रतिपदा शके १९३६ (१३ जुलै २०१४) सूचना : १. पहिली जपमाळ सुरू करण्यापूर्वी 'श्रीगुरुस्तुती' स्तोत्राचे पठण करावे. २. हा नामजप स्थानावर येऊन करावयाचा आहे. ३. प्रत्येकाने जपाची नोंद नोंदवहीमधे करावी. ४. नामस्मरणांसाठी आपली नावे व्यवस्थापनाकड़े नोंदवावीत. सर्व भक्तांनी ह्या संकल्पामधे सहभागी व्हावे. केंद्र संपर्क तपशील :-
प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र,
कल्याण (श्री. अशोक सावंत. भ्रमणध्वनी - ९८६९१५७३०८) E-mail: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it |
अनुक्रमणिका
ताजे लेख - "सामना"
• सद्गुणांचा बोध - २९ ऑगस्ट २०१०
• श्रावणी पौर्णिमा - २२ ऑगस्ट २०१०
• एकतत्व नाम - १ ऑगस्ट २०१०
• सद्गुरुतत्व - २५ जुलै २०१०
• पालखीचे भोई - १८ जुलै २०१०
• नमो गुरवे वासुदेवाय - ११ जुलै २०१०
• साधकत्व - ४ जुलै २०१०
• मोक्षापुर्वीची मुक्ती - २७ जून २०१०
• अध्यात्माचा अभ्यास - २० जून २०१०
• हर हर गंगे - १३ जून
• देव - ६ जून
• श्रावणी पौर्णिमा - २२ ऑगस्ट २०१०
• एकतत्व नाम - १ ऑगस्ट २०१०
• सद्गुरुतत्व - २५ जुलै २०१०
• पालखीचे भोई - १८ जुलै २०१०
• नमो गुरवे वासुदेवाय - ११ जुलै २०१०
• साधकत्व - ४ जुलै २०१०
• मोक्षापुर्वीची मुक्ती - २७ जून २०१०
• अध्यात्माचा अभ्यास - २० जून २०१०
• हर हर गंगे - १३ जून
• देव - ६ जून
विशेष कार्यक्रम
बदलापूर येथे विशेष कार्यक्रम - दि.२९, ३० व ३१ ऑगस्ट २०१० - १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरु श्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.





प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या शताब्दी पुण्यतिथी प्रित्यर्थ ‘नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प व १०१ भक्तांच्या निवासस्थानी नामस्मरण संकल्प. 



